Courses Offered

| बी. ए. (सिव्हील सर्व्हिसेस) I बी. कॉम. (बॅचलर ऑफ कॉमर्स)

  • पदवीचे शिक्षण घेतानाचा स्पर्धा परिक्षेची परीपुर्ण तयारी करणे.
  • केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी नंतर तयारीसाठी लागणारे महत्वाचे तीन वर्ष वाचतात.
  • सामान्य अध्ययन हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भुत असल्यामुळे त्याची वेगळी तयारी करण्याची गरज नाही.
  • या अभ्यासक्रमाचा व स्पर्धा परिक्षांचा पाठ्यक्रम सारखाच असल्यामुळे वेळ व पैसा दोन्ही गोष्टीची बचत होते.
  • हा अभ्यासक्रम पुर्ण करताना तीन वर्षात विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचा परीपुर्ण विकास होतो.
  • सद्यास्थितीत शिपाईपासून ते कलेक्टर पर्यंत सर्व पदे हि लेखी परिक्षेच्या माध्यमातून भरल्या जात असल्यामुळे १००% नोकरीची हमी.